युवक काँग्रेस निवडणूक2018


          ✋हिंगोली विधानसभा अध्यक्ष 🤚 
             युवक काँग्रेस निवडणुक 2018

सन्माननिय मतदार बंधु भगिनींनो!!!
मी  प्रशांत(बंटी) नागरे तर्फे आपणास
 सप्रेम नमस्कार🙏
मी हिंगोली युवक काँग्रेसच्या माध्यमातुन शहराततील युवकांच्या प्रश्नावर सदैव काम करत आहे....आपल्या युवक बांधवांच्या आदेशावरुन दि.10/09/2018 रोजी होणार्‍या हिंगोली विधानसभा युवक काँग्रेसच्या निवडनुकीत उमेदवार म्हणुन उभा आहे...आपली अधिक सेवा करण्या करीता मला आपल्या अमुल्य मतदानरुपी आशिर्वादांची गरज आहे .....
माझी निवडणुक निशाणी  
🏏 ((बॅट)) ही आहे...धन्यवाद🙏

  • मतदान दि.10/09/2018
  • वेळ:—सकाळी 8:00 ते 3:00 पर्यंत
  • मतदान ठीकान:—केमिस्ट भवन बांगर नगर हिंगोली
  • आपलाच-----------प्रशांत(बंटी)नागरे

Comments

Post a Comment